व्यवसाय काय करतात?www.marathihelp.com

वस्तूंचा वा सेवांचा समाजाला पुरवठा करणारी व्यवस्था. व्यवसायाचा संबंध आर्थिक मूल्य निर्माण करणाऱ्या सर्व प्रकारच्या संस्थांशी असतो. व्यवसायात समाविष्ट होणाऱ्या विभिन्न क्रियांचा नागरिकांच्या व्यक्तिगत आणि सामाजिक जीवनाशी निकटचा संबंध असतो.

solved 5
व्यवसाय Saturday 18th Mar 2023 : 16:25 ( 1 year ago) 5 Answer 107413 +22