व्यक्तिमत्व म्हणजे काय ते व्यक्तिमत्व कोणते घटक ठरवतात?www.marathihelp.com

एखादी व्यक्ती-तिचे रूप,स्वभाव,वर्तणूक,दृष्टिकोन, चारित्र्य,बुद्धिमत्ता,कौशल्ये,भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह,गुण-अवगुण,सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे ' व्यक्तिमत्त्व ' होय. व्यक्तिमत्त्व हे एखाद्या व्यक्तीच्या अंतर्बाह्य रूपाची गोळाबेरीज असते. नेहमी स्वतःचा व इतरांचा आदर करा.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 13:25 ( 1 year ago) 5 Answer 113114 +22