वैदिक आर्य यांचा मुख्य अन्न काय आहे?www.marathihelp.com

आर्यांच्या आहारामध्ये अन्नधान्याबरोबर दूध, दही, लोणी, तूप, फळे, भाजीपाला व मास ( डाळ ) यांचा समावेश असे. समाजाच्या गरजा एकमेकांच्या सहकार्यातून भागवल्या जात असे. गावाच्या प्रमुखाला 'ग्रामणी' असे म्हटले जाई.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:07 ( 1 year ago) 5 Answer 24226 +22