विसाव्या शतकात भूगोलाचे स्वरूप कसे होते?www.marathihelp.com

प्राकृतिक भूगोल ही भूगोलशाखा प्रामुख्याने पृथ्वीच्या प्राकृतिक (नैसर्गिक) वैशिष्ट्यांचा पुराव्यात्मक अभ्यास करणे हा या शाखेचा प्रमुख उद्देश्य आहे. यात शिलावरण, जलावरण, वातावरण, मृत्तीकावरण आणि जीवावरण (वनस्पती व प्राणी) यांचे प्रामुख्याने अध्ययन केल्या जाते. प्राकृतिक भूगोलाचे ठोकळमानाने पुढील भाग पडतात.

solved 5
भौगोलिक Saturday 18th Mar 2023 : 13:31 ( 1 year ago) 5 Answer 101522 +22