विशेष नाम म्हणजे काय?www.marathihelp.com

जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा, प्राण्याचा किंवा वस्तूचा बोध करते त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात. उदा० रामदास, गंगा, यमुना, हिमाचल, इ.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 08:51 ( 1 year ago) 5 Answer 19717 +22