विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला विक्रीस आणलेली नगसंख्या म्हणजे काय?www.marathihelp.com

विशिष्ट वेळेला व वेगवेगळ्या किमतींना बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेली वस्तूची नगसंख्या हे ज्या पत्रकात दर्शविलेले असते . त्यास बाजार पुरवठा पत्रक असे म्हणतात .

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 10:06 ( 1 year ago) 5 Answer 4606 +22