विमुक्त जाती म्हणजे काय?www.marathihelp.com

विमुक्त जाति-जमाती : भारतीय समाजातील वंशपरंपरेने आणि सामाजिक प्रथेनुसार गुन्हेगारीवर व भटक्या वृत्तीवर गुजारण करणाऱ्या काही जाति-जमातींना ब्रिटिश अमदानीत गुन्हेगार जाती म्हणून ओळखण्यात येत होते व तशी त्यांची शासकीय नोंद करण्यात येत होती. त्यांच्या हालचालींवर पोलिसांचे नियंत्रण असे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 17:03 ( 1 year ago) 5 Answer 54395 +22