विमानांचे महत्त्व काय?www.marathihelp.com

विमान हे आजच्या जगातील एक महत्त्वाचे जलद दळणवळणाचे साधन बनले आहे. प्रवासी, माल, युद्धसाहित्य इत्यादींची वाहतूक करण्यासाठी विमानाचा परिणामकारक वापर करता येतो. विमान आकाशात उडण्यासाठी व आकाशातून उतरण्यासाठी विमानतळाचा वापर होतो

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 127474 +22