विभक्त कुटुंबाची वैशिष्ट्ये काय आहेत?www.marathihelp.com

माणसांमधील नाती ही जन्मावरून, विवाहावरून अथवा दत्तक घेण्यावरून निर्माण होतात. कुटुंबसंस्था एकत्र अथवा विभक्त अशी दोन्ही प्रकारची असू शकते. विभक्त कुटुंबसंस्थेत आई-वडील, पती-पत्नी, मुलगा-मुलगी असे प्राथमिक घटक असतात

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 10:07 ( 1 year ago) 5 Answer 121903 +22