विपणन म्हणजे काय विपणनाचे महत्त्व स्पष्ट करा?www.marathihelp.com

विपणन म्हणजे ग्राहकाच्या दृष्टीने वस्तूंची खरेदी करणे, तर कारखानदार व विक्रेते यांच्या दृष्टीने वस्तूंची विक्री करणे होय. जाहिरातदारांच्या दृष्टीने वस्तूंची वा सेवांची जाहिरात करणे, तर वाहतुकदारांच्या दृष्टीने वस्तू बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे, असा विपणनाचा अर्थ केला जातो.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:35 ( 1 year ago) 5 Answer 74326 +22