विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा अर्थ काय?www.marathihelp.com

कोणतीही गोष्ट शिकत असलेल्या व्यक्तीला विद्यार्थी म्हणतात. विद्यार्थी या शब्दाची फोड - "विद्या"+"अर्थी". अर्थ् (अर्थयते) हा संस्कृतमधील १०व्या गणाचा धातू आहे. ज्याचा अर्थ आहे - मिळवण्यासाठी प्रयत्न करणे, इच्छा करणे.

solved 5
शिक्षात्मक Friday 17th Mar 2023 : 16:44 ( 1 year ago) 5 Answer 86110 +22