वित्त व्यवस्था म्हणजे काय?www.marathihelp.com

सरकारला सुद्धा आपला चालू खर्च भागविण्यासाठी विकासात्मक कार्यासाठी तसेच, युद्धसज्जतेसाठी पैशाची आवश्यकता असते. अशा विविध कारणांसाठी वापरण्यात येणार्‍या वित्ताच्या देवाणघेवाणीतून निर्माण होणार्‍या व्यवस्थेस 'वित्तीय व्यवस्था' (Financial System) असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 72626 +22