विजयवाडा कोणत्या जिल्ह्यात आहे?www.marathihelp.com

विजयवाडा हे भारत देशाच्या आंध्र प्रदेश राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर (विशाखापट्टणम खालोखाल) व कृष्णा जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 15:35 ( 1 year ago) 5 Answer 51707 +22