वाहनांच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित का होते?www.marathihelp.com

कोणत्याही रस्त्याला पहा समोर चालणारे डिझेल वाहन मोठ्या प्रमाणावर धूर सोडत असते. या वाढत्या प्रदूषणामुळे आजारांचाही धोका वाढला आहे. धुरातील कार्बन डायऑक्‍साइड घटकांमुळे डोळे, फुफ्फुसाचे आजार, दमा अशा प्रकारचे आजार जडत आहेत. वाहनांमुळे प्रदूषण होण्याची कारणे शोधून त्यावर प्रशासनाने उपाय योजना करण्याची गरज आहे

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 13:23 ( 1 year ago) 5 Answer 5034 +22