वास्तववादाचे प्रकार कोणते आहेत?www.marathihelp.com

राज्यांनी जागतिक राजकारणाला दिशा कोणत्या प्रकारे द्यावी यावरून वास्तववादाचे संरक्षक वास्तववाद[१] आणि आक्रमक वास्तववाद असे दोन तट पडतात (बहुतांश वास्तववादी या दोन्ही गटात बसत नाहीत).

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 09:09 ( 1 year ago) 5 Answer 55959 +22