वारा कसा येतो?www.marathihelp.com

भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात. याला पवन असेही म्हणतात.हवेच्या दाबाच्या खडकांमधील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होत असतो. असेल तेथे वारे हे वेगाने वाहतात. पृथ्वीचा परिवलनाचा परिणाम वाऱ्याच्या वाहण्याच्या दिशेवर होत असतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात, तर गोलार्धात वारे मूळ दिशेच्या डावीकडे वळतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 118515 +22