वारा कशाशी संबंधित आहे?www.marathihelp.com

भूपृष्ठावरून वाहणाऱ्या हवेस वारा असे म्हणतात. पृथ्वीवरील वायूदाबातील फरकामुळे वातावरणात हालचाली होतात. जास्त दाबाच्या प्रदेशाकडून कमी दाबाच्या प्रदेशाकडे हवा वाहू लागून वारे निर्माण होतात.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 17:02 ( 1 year ago) 5 Answer 118512 +22