वायु प्रतिबंध आणि प्रदूषण नियंत्रण कायदा 1981 केव्हा लागू झाला?www.marathihelp.com

हवा (पीएन्डसीपी) अधिनियम 1981 महाराष्ट्रामध्ये 1983 मध्ये लागू करण्यात आला आणि प्रारंभी काही क्षेत्र हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून दिनांक 2.5.1983 रोजी घोषित करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्र राज्य दिनांक 6.11.1996 पासून हवा प्रदूषण नियंत्रण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले.

solved 5
पर्यावरण Thursday 16th Mar 2023 : 16:38 ( 1 year ago) 5 Answer 65663 +22