वाटणी पत्र म्हणजे काय?www.marathihelp.com

पार्टिशन). हिंदू अविभक्त कुटुंबातील सहदायाद (कोपार्सेनर), संयुक्त हिस्सेदार किंवा समाईक हिस्सेदार यांच्या एकत्रित समाईक मालमत्तेचे प्रत्येकाच्या हिश्श्याप्रमाणे विभाजन करून देणे म्हणजे 'वाटणी' व ज्या दस्तऐवजायोगे अशी वाटणी केली जाते त्यास 'वाटणीपत्र' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:56 ( 1 year ago) 5 Answer 3544 +22