वस्तू विभेदन म्हणजे काय?www.marathihelp.com

वस्तुभेद : ज्या परिस्थितीत ग्राहक वा विविध ग्राहकसमूह विशिष्ट प्रकारची वस्तू पसंत करतात आणि तिच्यासाठी थोडी अधिक किंमत देण्यासही तयार असतात तसेच एकाच प्रकारची वस्तू, परंतु विशिष्ट विक्रेत्याकडूनच घेण्याची पसंती दर्शवितात, त्या परिस्थितीला 'वस्तुभेद' असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Friday 9th Dec 2022 : 16:48 ( 1 year ago) 5 Answer 7260 +22