वसाहतीकरण म्हणजे काय?www.marathihelp.com

स्वयंशासनाचा अधिकार नसणारा, दुसऱ्या देशाच्या प्रभुत्वाखाली असणारा प्रदेश म्हणजेच वसाहत होय. सामर्थ्यशाली प्रगत देशातील एका लोकसमूहाने दुसऱ्या अविकसित वा मागासलेल्या भूप्रदेशात व्यापार वा अन्य कारणांसाठी स्थापन केलेली वसती म्हणजे वसाहत.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 13:53 ( 1 year ago) 5 Answer 102281 +22