लोकसभेला कनिष्ठ सभागृह का म्हणतात?www.marathihelp.com

भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हणजे लोकसभा, लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहे. म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात. लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदार संघ निर्माण केलेले आहेत.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 09:10 ( 1 year ago) 5 Answer 68121 +22