लोकसभेमध्ये किती मतदारसंघ आरक्षित आहे?www.marathihelp.com

लोकसभा आणि विधानसभा
सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी (SC) ८४ जागा आणि अनुसूचित जमातींसाठी (ST) ४७ जागा देशातील प्रत्येक राज्यातील विधानसभांमध्ये मिळून एकूण ६१४ जागा अनुसूचित जाती आणि ५५४ जागा अनुसूचित जमातींसाठी साठी आरक्षित आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:27 ( 1 year ago) 5 Answer 22869 +22