लोकसभा म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ सभागृह आहे. लोकसभेत ५४३ सभासद (खासदार) असून ते भारतीय राज्य व केंद्रशासित प्रदेशातील प्रौढ लोकांद्वारे लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले जातात. लोसभेचा कार्यकाळ ५ वर्षांचा असतो.

solved 5
General Knowledge Monday 20th Mar 2023 : 11:59 ( 1 year ago) 5 Answer 111220 +22