लोकसंस्कृती म्हणजे काय?www.marathihelp.com

लोककला आणि लोकसंस्कृती ही सरकारच्या विविध महोत्सवांपुरतीच मर्यादीत राहिली, अशी वस्तूस्थिती आहे. सरकारकडून महोत्सव आयोजित होतात. ज्या भागात होतात तेथील काही लोकांपर्यंत ते पोहोचतात; पण राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत कला पोहोचणे गरजेचे असेल तर लोककलांमधील मौखिक परंपरा संहिताबद्ध व्हायला हवी.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 13:11 ( 1 year ago) 5 Answer 77751 +22