लोकसंख्येच्या आकारावर परिणाम करणारे 6 घटक कोणते आहेत?www.marathihelp.com

लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणारे घटक हे मुख्यत: चार प्रकारचे असतात. 1)प्राकृतिक घटक 2) आर्थिक घटक 3)राजकीय घटक 4)सामाजिक घटक 1) प्राकृतिक घटक: प्राकृतिक म्हणजेच नैसर्गिक घटक. एखाद्या प्रदेशाचे स्थान, त्याची प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, खनिज संपत्ती हे सर्व नैसर्गिक घटकात येते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 59525 +22