लोकसंख्येची रचना म्हणजे काय?www.marathihelp.com

लोकसंख्येची संरचना : लिंग गुणोत्तर, वय संरचना, साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.

solved 5
General Knowledge Thursday 8th Dec 2022 : 12:01 ( 1 year ago) 5 Answer 6135 +22