लोकसंख्या वाढली तर काय होईल?www.marathihelp.com

निरक्षरतेमुळे अंधश्रद्धा वाढतात. अशी लोकसंख्या वाढली तर माणसाला अनेक अडचणींना तोंड दयावे लागते. शिवाय शासनालासुद्धा आरोग्य सुविधा व इतर सुविधा पुरविणे अवघड होते. तेव्हा ही लोकसंख्यावाढ थांबविण्यासाठी विविध स्तरावर अनेक प्रयत्न चालू आहेत.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:33 ( 1 year ago) 5 Answer 33700 +22