लोकसंख्या का वाढत आहे?www.marathihelp.com

जन्म-मृत्युदर :- आपल्या देशात मृत्युदरात घट झालेली आढळून येते. परंतु जन्मदर मात्र त्या मानाने घटलेली नाही. आपल्या देशाचा १००० लोकांमध्ये जन्मदर २७.५ आहे व मृत्युदर ०.५ आहे. त्यामुळे लोकसंख्येत वाढ होते.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 15:33 ( 1 year ago) 5 Answer 33699 +22