लोकप्रशासन म्हणजे काय लोकप्रशासनाची व्याप्ती स्पष्ट करा?www.marathihelp.com

लोकप्रशासनाच्या व्याप्तीमध्ये संपूर्ण यंत्रणेचा समावेश होतो. शासकीय निर्णय घेणारे कार्यकारी प्रमुख, त्यांचे सल्लागार, त्या आदेशांवर काम करणारे लिपिक आणि त्या आदेशांची अंमलबजावणी करणारे चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी या सर्वांचा लोकप्रशासनात समावेश होतो.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 09:52 ( 1 year ago) 5 Answer 4559 +22