लेखक कोणाला म्हणतात?www.marathihelp.com

एखाद्या विचारप्रधान विषयावर लिखाण करणाऱ्या किंवा कथा, कादंबऱ्या, कविता, नाटके, पटकथा इत्यादी प्रकारांतील कल्पनाप्रधान साहित्यकृती लिहिणाऱ्या व्यक्तीस लेखक असे म्हणतात.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:00 ( 1 year ago) 5 Answer 98173 +22