लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात किती दिवस असतात?www.marathihelp.com

ग्रेगरियन दिनदर्शिकेनुसार ज्या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २८ च्या ऐवजी २९ दिवस असतात अशा वर्षाला लीप वर्ष असे म्हणतात. साधारणतः लीप वर्ष दर चार वर्षांनी येते.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 15:06 ( 1 year ago) 5 Answer 4287 +22