लहान हिमयुग कधी होते आणि ते कशामुळे होते?www.marathihelp.com

पृथ्वीवर आलेल्या हिमयुगांचा विशिष्ट कालावधी होता. 2.4-2.1 अब्ज, 715-55 दशलक्ष, 45-420 दशलक्ष, 36-260 दशलक्ष वर्षांपूर्वी हिमयुग होते. तेराव्या ते अठराव्या शतकातील काळाला लहान हिमयुग म्हटले जाते.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 11:44 ( 1 year ago) 5 Answer 74685 +22