लग्नाचा नियम काय आहे?www.marathihelp.com

मुलींना कुपोषणापासून वाचवण्यासाठी त्यांचे योग्य वयात लग्न होणे गरजेचे आहे. ' सध्या भारतात विवाहासाठी मुलींचे किमान वय 18 वर्षे आणि पुरुषांसाठी 21 वर्षे आहे. कायद्यातील बदलानंतर आता स्त्री आणि पुरुष दोघांसाठी लग्नाचे किमान वय 21 वर्षे होणार आहे.

solved 5
अदालती Tuesday 14th Mar 2023 : 12:58 ( 1 year ago) 5 Answer 28641 +22