ल ना बोंगीरवार समितीची स्थापना कधी करण्यात आली?www.marathihelp.com

ल. ना. बोंगिरवार समिती : 

पंचायत राजच्या कारभारांचा अभ्यास करून त्यात काही त्रुटी आहेत का, हे पाहण्यासाठी राज्य सरकारने ल. ना. बोंगिरवार ही समिती २ एप्रिल, १९७० रोजी स्थापन केली. पंचायत राज व्यवस्था अजून प्रभावी करण्यासाठी दुर्बल घटकांना समाविष्टित करून त्यांच्यावर लक्ष केंद्रित कराव, असे मत बोंगिरवार समितीने व्यक्त केले.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 12:40 ( 1 year ago) 5 Answer 3143 +22