राष्ट्रीय सुरक्षा upsc म्हणजे काय?www.marathihelp.com

राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे पायाभूत मुल्यांचे राष्ट्रीय सामर्थ्य वापरून केल्या गेलेले रक्षण होय. त्यामुळेच ती बहुआयामी असून तिचे सैन्य, राजकीय, आर्थिक, सामाजिक-सांस्कृतिक हे काही आयाम आहेत. राष्ट्रीय सुरक्षा ह्या संकल्पनेचा उगम हा राष्ट्रहिताच्या संकल्पनेच्या ऐतिहासिक जडण-घडणीत सापडतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 08:32 ( 1 year ago) 5 Answer 55096 +22