राष्ट्रीय शिक्षण दिन का साजरा केला जातो?www.marathihelp.com

National Education Day 2022: राष्ट्रीय शिक्षण दिन दरवर्षी ११ नोव्हेंबर रोजी देशात साजरा केला जातो. हा दिवस भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.

solved 5
शिक्षात्मक Monday 13th Mar 2023 : 13:57 ( 1 year ago) 5 Answer 15078 +22