राष्ट्रीय उत्पन्नाचा समावेश कोणता?www.marathihelp.com

1955 सालापासून राष्ट्रीय उत्पन्नाची गणना "केंद्रीय सांख्यिकी संस्था" यांच्याद्वारे केली जाते. याचे तीन भागात विभाजन होते. प्राथमिक क्षेत्रात शेती, वने,खाणकाम आणि उत्खनन या बाबींचा समावेश होतो. द्वितीयक क्षेत्रात उत्पादन, विद्युत निर्मिती, वायू आणि जल पुरवठा यांचा समावेश होतो.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:18 ( 1 year ago) 5 Answer 58773 +22