राय म्हणजे काय?www.marathihelp.com

हिरवळीच्या खतासाठी, चराऊ कुरणासाठी व तणांच्या वाढीला पायबंद घालण्यासाठी आच्छादन पीक म्हणूनही रायचा उपयोग केला जातो. ट्रिटिकेल : गहू (ट्रिटिकम) व राय (सेकेल) यांच्या आंतरप्रजातीय संकरातून निर्माण झालेले हे नवीन तृणधान्य आहे.

solved 5
General Knowledge Friday 17th Mar 2023 : 10:19 ( 1 year ago) 5 Answer 71044 +22