राज्यसभेला दहावीचे स्थायी सभागृह का म्हणतात?www.marathihelp.com

राज्यसभेचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो आणि राज्यसभा ही स्थायी सभाग्रह आहे. कारण दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात आणि पुन्हा नव्याने तेवढेच सभासद निवडतात

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 17:08 ( 1 year ago) 5 Answer 108883 +22