राज्यपाल विधान परिषदेत किती सदस्य नियुक्त करतात?www.marathihelp.com

सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.

solved 5
राजनीतिक Tuesday 11th Oct 2022 : 11:26 ( 1 year ago) 5 Answer 262 +22