राज्य यादीत नमूद केलेल्या विषयांवर कोण कायदे करू शकतो?www.marathihelp.com

राज्यांच्या विषयावर कायदे करण्याचा संसदेचा अधिकार
राष्ट्रपती राजवट दरम्यान संसद त्या राज्यासाठी राज्य सूचीतील कोणत्याही विषयावर कायदे करू शकते. राष्ट्रपती राजवट संपुष्टात आल्यानंतर सुद्धा हा कायदा लागू राहतो. मात्र राज्य विधिमंडळ या कायद्यात बदल करू शकते किंवा रद्द करू शकते.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 11:40 ( 1 year ago) 5 Answer 59223 +22