राज्य मंत्री परिषदेचा एकूण आकार किती असावा हे कोण ठरवतो?www.marathihelp.com

महाराष्ट्राच्या विधानपरिषदेमध्ये एकूण ७८ आमदार आहेत, त्यापैकी ६६ आमदार हे निवडून तर १२ आमदार नामनिर्देशित असतात. भारताच्या संसदीय व्यवस्थेप्रमाणेच कनिष्ट सभागृहात म्हणजेच विधानसभेत बहुमत असणारा पक्ष किंवा पक्षांचा गटच सरकार स्थापन करु शकतो.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 10:10 ( 1 year ago) 5 Answer 22362 +22