राज्य निवडणूक आयोगाची कामे काय आहेत?www.marathihelp.com

संविधानातील सदर अनुच्छेदातील तरतुदीनुसार 'निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण, संचलन आणि नियंत्रण आणि अशा निवडणुकांचे आयोजन ' अशी जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविलेली आहे. हा आयोग भारतीय निवडणूक आयोगाच्या आधिपत्त्याखाली काम करतो व त्याचे निर्णय याला बंधनकारक असतात.

solved 5
General Knowledge Tuesday 14th Mar 2023 : 11:45 ( 1 year ago) 5 Answer 26098 +22