राज्य निवडणूक आयोग म्हणजे काय?www.marathihelp.com

राज्य निवडणूक आयोग हा एखाद्या राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्था यांचे निवडणुकींचे अधिक्षण, दिशानिर्देश व नियंत्रणासाठी स्थापण्यात आलेला आयोग आहे. त्याची स्थापना भारतीय राज्यघटनेच्या कलम 243Z(A) व 243K अन्वये करण्यात आलेली आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 15:13 ( 1 year ago) 5 Answer 104855 +22