राजस्थानचा किती भाग वाळवंट आहे?www.marathihelp.com

अरवलीने राजस्थानचे पूर्व राजस्थान व पश्चिम राजस्थान असे दोन भाग केलेले आहेत. पूर्व राजस्थानात व पश्चिम राजस्थानात हवामानाचा मोठा फरक असून पश्चिम राजस्थान हा अतिशय कोरडा रेताळ प्रांत आहे. पश्चिम भाग हा प्रामुख्याने थर वाळवंटात मोडतो. थर वाळवंट पाकिस्तानात देखील शेकडो किमी पर्यंत आहे.

solved 5
General Knowledge Thursday 16th Mar 2023 : 17:21 ( 1 year ago) 5 Answer 66809 +22