राजमुद्रेचा वापर कुठे कुठे केलेला आढळतो?www.marathihelp.com

एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा करण्यात येई. ही प्रथा भारताच्या विविध भागांत प्रचलित होती. निरनिराळ्या प्रदेशांत केल्या गेलेल्या उत्खननांत आणि समन्वेषणात विविध प्रकारच्या मुद्रा सापडलेल्या आहेत.

solved 5
General Knowledge Saturday 10th Dec 2022 : 10:58 ( 1 year ago) 5 Answer 7398 +22