राजकीय पक्षांची कार्ये काय आहेत?www.marathihelp.com

राजकीय पक्ष म्हणजे राष्ट्राची राजकीय सत्ता प्राप्त करून घेऊन ती वापरण्याच्या उद्देशाने संघटित झालेल्या राष्ट्रातील नागरिकांचा समुदाय होय. ही निवडणुकांच्या आधारे सरकारमध्ये स्थान किंवा सत्ता मिळवू इच्छिणारी राजकीय संघटना असते. भारतात सुमारे २०४४ रजिस्टर्ड राजकीय पक्ष आहेत.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 13:54 ( 1 year ago) 5 Answer 48737 +22