राजकीय आणि सामाजिक समानता म्हणजे काय?www.marathihelp.com

संपत्ती, जात, धर्म, वर्ण ही लक्षात न घेता सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे, यालाच सामाजिक समानता म्हणतात. तसेच राजकीय समता प्रातिनिधिक लोकशाहीचे मुख्य तत्त्व आहे. सर्व नागरिकांना राजकीय अधिकार प्राप्त करून घेण्याची समान संधी मिळाली पाहिजे. तद्वतच नागरिकाला आपल्या हक्कांचे-अधिकाराचे संरक्षण करता येते.

solved 5
सामाजिक Tuesday 14th Mar 2023 : 13:26 ( 1 year ago) 5 Answer 29755 +22