रत्नागिरी जिल्ह्यात काय प्रसिद्ध आहे?www.marathihelp.com

हापूस आंबा, काजू, नारळ, भात, इ. साठी रत्‍नागिरी प्रसिद्ध आहे. रत्‍नागिरी हापूस आंबे संपूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहेत. मासेमारी हा रत्‍नागिरीचा महत्त्वाचा व्यवसाय आहे.

solved 5
General Knowledge Friday 28th Oct 2022 : 13:51 ( 1 year ago) 5 Answer 3492 +22